ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
वर्धा जिल्हा
वर्धा जिल्ह्याच्या इतिहासाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. पण वर्धा नदीचा उल्लेख ई.पु. २ शताब्दी मध्ये आढळतो.
गांधीजींचा वर्धा जिल्हा
सेवाग्रामची प्रार्थना ,पौणारची यात्रा, आष्टीची स्वातंत्र्याची चळवळ ,हा देखावा नसून वर्धा जिल्हाच्या आत मध्यें वसणारा आत्मा आहे.
विदर्भ पर्यटन (भाग ६)
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेला सेवाग्राम आश्रम पूर्व विदर्भातील वर्धा जिल्हा आजही आपल्या आठवणी जपतो आहे. ही भूमी विनोबाजींच्या भूदान आंदोलनाच्या पदचिन्हाची साक्षी आहे.
राजगुरेंच्या उद्योगाची खासियत
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. त्याची फुले, पाने, बिया यांपासून लोणचे, जॅम, जेली, सरबत आदी नावीन्यपूर्ण प्रक्रिया पदार्थ त्यांनी तयार केले आहेत.
पैनगंगा
पैनगंगा : महाराष्ट्रातील वर्धा नदीची उपनदी. लांबी ६७६ किमी. सर्व उपनद्यांसह एकूण जलवाहनक्षेत्र २३,८९८ चौ. किमी. ही बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात, पश्चिम सरहद्दीलगत अजिंठा डोंगररांगेत उगम पावते.
सेंद्रिय शेती 'वर्धा पॅटर्न'
वर्धा जिल्ह्यात नैसर्गिक व सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करणारा शेतकरी शाश्वत शेतीचे आश्वासक चित्र तयार करताना दिसत आहे.
सेंद्रिय शेतीची गाथा वर्धा
लोणी, पो. आगरगांव, ता. देवळी , जिल्हा, वर्धा. या गावातील प्रयोगशील शेतकरी श्री. अरूणराव बाळकृष्ण पेटकर यांच्या सेंद्रिय शेतीची यशस्वी वाटचालीविषयी यामध्ये माहिती दिली आहे.
कुक्कुट पालन व्यवसाय
या विभागात शिवाजी सुखदेव शिंदे, रा. एकांबा, जिल्हा वर्धा यांच्या कुक्कुट पालन या व्यवसायाची यशोगाथा दिली आहे.
English to Hindi Transliterate